संस्थेविषयी.

about-main-img

"छत्रपती संभाजीनगरच्या मातीतून फुललेली, ३१ वर्षांच्या अनुभवाची शिखर गाठलेली, आणि हजारो नागरिकांच्या विश्वासाची पायरी चढलेली ही पतसंस्था आर्थिक, सामाजिक क्षेत्रात अमुल्य योगदान देत आहे आणि आम्ही आमच्या “आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, आपुलकीचा हातभार...!” ब्रीदवाक्यप्रमाणे हजारो ग्राहकाच्या स्वप्नासाठी हातभार लावत आहोत.

१२०० कोटींचा व्यवसाय आणि २३ शाखा या आकड्यांमागे आहे एक अविरत प्रयत्न, एक समर्पित माननीय संचालक मंडळ आणि एक दृष्टिकोन. मराठवाड्यातील अग्रगण्य आर्थिक पतसंस्था म्हणून, आम्ही सदैव आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे तत्पर व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि कोअर बँकिंग सारख्या आधुनिक प्रणालीद्वारे आम्ही ग्राहकांच्या प्रत्येक गरजेला प्रतिसाद देतो.

App Image

M-पासबुक

मोबाईल पासबुक ही एक डिजिटल सेवा आहे जी तुम्हाला तुमच्या पतसंस्थेच्या खात्याची संपूर्ण माहिती तुमच्या स्मार्टफोनवरच देते. पारंपारिक पासबुकला हा आधुनिक आणि सोयीस्कर पर्याय आहे.

डाऊनलोड करा वर्धमान M-पासबुक

Google Play

आम्ही देऊ केलेल्या सुविधा.

लॉकर सुविधा

वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था ग्राहकांना सुरक्षित लॉकर प्रदान करून विश्वासार्ह लॉकर सुविधा देते.

एसएमएस सुविधा

एसएमएस सेवा आपल्या व्यवहारांविषयी त्वरित सूचना प्रदान करते.

एनईएफटी / आरटीजीएस सुविधा

वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था अखंड NEFT/RTGS सुविधा पुरवते, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांना जलद आणि सुरक्षित इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करता येतात.

वीज बिल देयके

वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था सोयीस्कर वीज बिल भरणा सेवा, सुव्यवस्थित उपयुक्तता देते ग्राहकांसाठी खर्च व्यवस्थापन.

M-पासबुक

मोबाईल पासबुक ही एक डिजिटल सेवा आहे जी तुम्हाला तुमच्या पतसंस्थेच्या खात्याची संपूर्ण माहिती तुमच्या स्मार्टफोनवरच देते. पारंपारिक पासबुकला हा आधुनिक आणि सोयीस्कर पर्याय आहे.

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी सर्वकाही!

खाते

व्यवसायासाठी असो किंवा वैयक्तिक गरजेसाठी, आर्थिक व्यवहार जलदगतीने करण्यासाठी वर्धमानमध्ये खातं उघडा आणि आनंददायी जीवनाची नवी सुरवात करा.

कर्ज योजना

आम्ही जाणतो तुमच्या स्वप्नांचे महत्व, तुमच्या गरजेच्या वेळी संस्था देईल तुम्हाला त्वरित कर्ज. कमीत कमी कागदपत्रे व तात्काळ कर्ज मंजुरी. आजचं संपर्क करा.

ठेव योजना

तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. वर्धमान पतसंस्थेच्या विविध ठेव योजनांचा लाभ घ्या.

×

आमच्याशी संपर्क साधा

Instagram
LinkedIn
YouTube